Palash Biswas On Unique Identity No1.mpg

Unique Identity No2

Please send the LINK to your Addresslist and send me every update, event, development,documents and FEEDBACK . just mail to palashbiswaskl@gmail.com

Website templates

Zia clarifies his timing of declaration of independence

What Mujib Said

Jyoti basu is DEAD

Jyoti Basu: The pragmatist

Dr.B.R. Ambedkar

Memories of Another Day

Memories of Another Day
While my Parents Pulin Babu and basanti Devi were living

"The Day India Burned"--A Documentary On Partition Part-1/9

Partition

Partition of India - refugees displaced by the partition

Wednesday, September 28, 2011

Fwd: [जाती विरहीत जनआंदोलन] श्राद्ध :-पितृपक्ष. ---



---------- Forwarded message ----------
From: Keskar Vaibhav <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2011/9/28
Subject: [जाती विरहीत जनआंदोलन] श्राद्ध :-पितृपक्ष. ---
To: जाती विरहीत जनआंदोलन <209928362399767@groups.facebook.com>


श्राद्ध :-पितृपक्ष. --- हे दिवस म्हणजे...
Keskar Vaibhav 2:58pm Sep 28
श्राद्ध :-पितृपक्ष. ---
हे दिवस म्हणजे पूर्वजांच्या आणि ऋषीमुनींच्या स्मरण तर्पणाचे दिवस.
श्राद्ध म्हणजे श्रद्धया यत क्रियते तत.श्रद्धेने जे अंजली अर्पण करण्यात येते त्याला श्राद्ध म्हणण्यात येते.
jya purvajanni ,pitaranni आपल्या कल्याणासाठी चामडी झिजवली,रक्ताचे पाणी केले त्या सर्वांचे श्रद्धेने स्मरण करून ते jya योनीत असतील त्या योनीत त्यांना दुक्ख होऊ नये ,सुख व शांती मिळावी या साठी पिंड दान व तर्पण करायचे म्हणजे श्राद्ध.
तर्पण करायचे म्हणजे तृप्त करायचे संतुष्ट करायचे.jya विचारांसाठी jya धर्म व संस्कृती साठी त्यांनी स्वतःचे जीवन खर्च केले असेल ते विचार धर्म व संकृती टिकून राहण्या साठी आपण प्रयत्न केला ,त्यांची अब्रू,प्रतिष्ठा वाढावी असे वर्तन व जीवन ठेवले तर ते अवश्य तृप्त होतील.
रोज देव पितर व ऋषी तृप्त राहावे असे जीवन जगले पाहिजे आणि varshbharat एक दिवस jya पितरांना ,ऋषींना आपण मानलेले असेल त्यांच्या श्रद्धा निमित्त आपण आपल्या जीवनाचे आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि किती पुढे गेलो व कोणत्या चुका केल्या याचा तटस्थ विचार केला पाहिजे.
श्राद्ध परंपरा टिकवल्या पाहिजे,सांस्कृतिक वारसा टिकवला पाहिजे.
निसर्ग ज्याला शरीराने घेऊन जातो त्याचे श्रद्धामय जीवन अमर बनवले पाहिजे.
काळाने ज्याचा नाश केला आहे पण कर्म व विचार यांनी ज्यांना चिरंजीव बनवले आहे अशा धर्मविरांच्या व कार्म्विरांचे ,कृतज्ञ भावाने पूजन करून या दिवसात कृतकृत्य व्हायचे असते.
मानवी जीवन विविध ऋणमुक्तीसाठी आहे. आपल्यावर देवाचे ऋण आहे.आणि ऋषींचे ऋण आहे.या निस्वार्थ कर्म योग्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण काय केले पाहिजे tyacha या 15 दिवसात विचार करायचा asato.
ekhadya karnastav पिता स्वतःच्या जीवनाचे निश्चित ध्येय सध्य करू शकला नाही तर ते साध्य करण्याची जबाबदारी पुत्राची असते.पुत्र हि अभिलाषा पूर्ण करीन तर पिता संतुष्ट होईन हे स्वाभाविक आहे.'साम्म्यक तनोति तनु विस्तारे'पित्याने दिलेल्या ध्येयाला पुढे घेऊन जातो त्याला संतान म्हणतात.असा पुत्राच पित्याचे खरे तर्पण करू शकतो.
श्राद्धाचे दिवस म्हणजे अटल मृत्त्युचा विचार करण्याचे दिवस .मृत्त्युला पवित्र मानून ,मृत पितर व ऋषी यांची आठवण करण्याच्या दिवसांनाही आपण पवित्र मानतो.मलाही माझ्या पितेराप्रमाणे जायचे आहे याचे स्मरण श्राद्धपक्षात ठेऊन सातकृत्त्यांचे पाथेय बांधायला तयार झाले पाहिजेत.
त्रिविध ऋणातून मुक्त होण्याचा ह्या दिवसातच विचार करायचा आहे ,एवढेच नाही तर आपल्या मध्ये हे ज्ञान येताच ते दुसर्यालाही द्यायचे .
श्रद्धेने होते ते श्राद्ध.
पण आज ते सर्व श्रद्धेचे श्राद्ध करून बसले आहेत.परिणामतः मानव जीवनाचे संबंध भावनाशुन्न्य ,ममात्व्रहित ,व यंत्रवत बनले आहे.चार्वाकाच्या परंपरेतील लोक आजही श्राद्धाची मस्करी करतात ते मानवी जीवनाचे खरे मर्म समजू शकले नाहीत.पश्चामिच्या चष्म्यातून पूर्वजांना पाहणारे पूर्वजांचे हृदय कसे समजू शकणार?
इथे ब्राह्म्हनांना खाऊ घातलेले पितरांना जर पोहोचत असेल तर मुंबईत खाल्लेले दिल्लीला राहणार्याला का पोहोचत नाही?असे त्यांचे तर्कज्ञान आहे.भारताच्या बँकेत भरलेला पैसा अमेरिकेत तेथील चलनात प्राप्त होतो,मुंबईच्या स्नेह्याचा आवाज फोन वर कलकत्त्याला तसेच तसा ऐकू शकतो तर मग भक्तिभावाने शुद्ध अंतःकरणाने आणि अनन्य श्रद्धेने केलेलं श्राद्ध मंत्र शक्तीच्या बळावर पितरांना तृप्ती देते हि गोष्ट आधुनिक चार्वाकांच्या डोक्यात का उतेरात नाही हा एक प्रश्न आहे.त्यांच्या या भ्रांत व चुकीच्या समजुतीला दूर करून कृतघ्न बनत चाललेल्या या सर्वांना कृताद्न बनविण्याचे काम समजदार लोकांचे आहे. ते करण्यासाठी प्रभो ने आपल्याला शक्ती द्यावी हीच प्रार्थना.

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments:

Post a Comment